शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

एक नंबर ना भौ! प्रवासी मजूराचं नशीब चमकलं, ४० रूपयांची लॉटरी काढून बनला लखपती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:22 PM

प्रतिभा एका प्रवासी मजूर आहे आणि तिरूवनंतपुरममध्ये बांधकाम साइटवर काम करण्यासाठी पोहोचला होता. त्याने ४० रूपयांची लॉटरी तिकीट खरेदी केली.

कधी कधी असं असतं की कुणाचं नशीब कसं बदलेल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे केरळमधून. इथे एक मजूराला लॉटरी लागली आहे. केरळ सरकारकडून काढली जाणारी साप्ताहिक कारूण्य प्लस लॉटरीमध्ये पश्चिम बंगालचा मजूर प्रतिभा मण्डल बाजी मारत ८० लाख रूपयांचं बक्षीस जिंकलं आहे. 

प्रतिभा एका प्रवासी मजूर आहे आणि तिरूवनंतपुरममध्ये बांधकाम साइटवर काम करण्यासाठी पोहोचला होता. त्याने ४० रूपयांची लॉटरी तिकीट खरेदी केली आणि नशीबाने त्याला ती लॉटरी लागली. अचानक मिळालेल्या या रकमेमुळे तो आनंदी आहे आणि थोडी भीतीही आहे. त्याला समजत नव्हतं की, इतकी मोठी रक्कम घेऊन कुठे जायचं. त्याचं बॅंक अकाउंटही नव्हतं.

प्रतिभा थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने सुरक्षेची मागणी केली. यानंतर पोलिसांनी कॅनरा बॅंक कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि प्रतिभाचं अकाउंट उघडून दिली. लॉटरीतून मिळालेले पैसे लॉकरमध्ये ठेवले आहेत. लॉटरी जिंकल्यानंतर पोलीसच त्याला बॅंकेत घेऊन गेले आणि नंतर घरी सोडून आले. 

जर ही लॉटरी कोणत्याही व्यक्तीला लागली आणि ५ हजारांपेक्षा कमी रक्कम जिंकली असेल तर केरळमधील कोणत्याही लॉटरी सेंटरमधून पैसे मिळू शकतात. तेच ५ हजारांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तिकीट आणि आयडी प्रूफ घेऊन सरकारी लॉटरी ऑफिस किंवा बॅंकेत दाखवावं लागतं. लॉटरीचा जो  विजेता असतो त्याला ३० दिवसांच्या आत लॉटरी तिकीट व्हेरीफाय करायची असते. 

टॅग्स :KeralaकेरळJara hatkeजरा हटके