शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कमालच! झोपेत असताना नाकातून शरीरात शिरलं झुरळ, व्यक्तीला पत्ताच नाही आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:18 IST

तोंड उघडं ठेवून झोपल्याने व्यक्तींसोबत अनेक अजब घटना घडल्याचं तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. अशीच एक घटना सध्या चीनमधून समोर आली आहे.

बऱ्याच लोकांना फार गाढ झोपण्याची सवय असते. त्यांची झोप अशी असते की, त्यांच्यासोबत काय झालं किंवा होत आहे हे त्यांना माहीत नसतं. बरेच लोक तोंड उघडं ठेवून झोपतात. तर काही लोकांना झोपेत चालण्याची सवय असते. तरीही एखादा कीटक किंवा जीव शरीरावर चालत असेल तर थोडंतरी जाणवतं.

मात्र, काही लोकांना हेही नाही समजत. तोंड उघडं ठेवून झोपल्याने व्यक्तींसोबत घडलेल्या अनेक अजब घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीच्या नाकातून झुरळ आत गेलं आणि त्याला त्याची काही कल्पनाच नव्हती. 

ऑडिटी सेंट्रल वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये राहणारी व्यक्ती झोपली होती. तेव्हाच नाकावाटे एक झुरळ त्याच्या शरीरात शिरलं. ५८ वर्षीय हाइकोउ नावाची ही व्यक्ती हेनान प्रांतात राहते. त्याने झोपेत मोठा श्वास घेतला आणि झुरळ आत गेलं. तो झोपेतून जागा झाल्यावर त्याला नाकात काही वळवळलं. त्याला जाणवलं की, नाकात काहीतरी चालत आहे आणि नंतर ते घशात जात आहे. पण त्याने याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपला. नंतर त्याला श्वासाची दुर्गंधी जाणवू लागली होती.

श्वासनलिकेत अडकलं होतं झुरळ

या व्यक्तीने तीन दिवस याबाबत काहीच केलं नाही. तीन दिवसांनी त्याला खोकला येऊ लागला होता. तसेच पिवळ्या रंगाचा कफही येऊ लागला होता. तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याचं सीटी स्कॅन केलं. स्कॅनमधून समजलं की, त्याच्या श्वासनलिकेत काहीतरी अडकलेलं आहे. झुरळाचे पंख स्कॅनमध्ये दिसत होते आणि नंतर पूर्ण झुरळच दिसलं. डॉक्टरांनी हे झुरळ श्वासनलिकेतून काढलं आणि अवयव स्वच्छ केला. एक दिवसानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की, ही फारच अजब केस होती आणि याआधी असं कधी पाहिलं नव्हतं

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल