शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् देश-विदेशातील तब्बल २४ लाख दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात अवतरले सुखाचे क्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 10:56 IST

२४ लाख दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवून पुन्हा उभे राहण्यास मदत

जयपूर : 'जयपूर फूट' तयार करणाऱ्या 'भगवान महावीर विकलांग सहायता समिती' या संस्थेने १९७५ पासून आतापर्यंत भारत आणि परदेशातील तब्बल २४ लाख दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवून त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत केली आहे. संस्थेचे संस्थापक डी. आर. मेहता यांनी ही माहिती दिली. या २४ लाख लोकांपैकी ४७,५२७ परदेशी नागरिक आहेत. त्यांना ४६ देशांमध्ये आयोजित केलेल्या ११६ शिबिरांमधून मदत मिळाली.

अफगाणिस्तानातही शिबिर

  • परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या शिबिरात ७५ लोकांना, तर मोझांबिकमधील मापुटो येथे १२३० लोकांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले.
  • २ संस्थेचे अध्यक्ष सतीश मेहता यांनी सांगितले की, जगदलपूर, शिलाँग, बाडमेर, हमीरपूर आणि जम्मू येथील एम्समध्येही नवीन केंद्रे सुरू करण्याची योजना आहे.

गेल्या वर्षात किती मदत?

  • गेल्या एका वर्षात संस्थेने १.७८ लाख लोकांना कृत्रिम अवयव, कॅलिपर्स, ट्रायसायकल्स, व्हीलचेअर्स, श्रवणयंत्रे आणि इतर साधने दिली आहेत.
  • संस्थेने सुवर्णजयंती वर्षात अमृतसर व भोपाळ येथील एम्स रुग्णालयामध्ये नवीन शाखा उघडल्या आहेत.
  • लवकरच टांझानिया, निकाराग्वा, त्रिनिदाद आणि टोबॅगो, ग्वाटेमाला, सुदान, म्यानमार या देशांतही शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
टॅग्स :jaipur-pcजयपूर