शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

तरूणांनाही लाजवेल अशी आहे या ७२ वर्षीय व्यक्तीची बॉडी, फोटो बघाल तर बघतच रहाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:59 PM

काही व्यक्तिमत्वे असतातच अशी की त्यांना पाहुन त्यांच्या वयाची कल्पनाच येत नाही. असेच एक बॉडी बिल्डर आजोबा ७२ वर्षाचे आहेत पण जेव्हा तुम्हा यांना पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ते फक्त ३० वर्षांचे आहेत. बसला ना धक्का? 

अनेकजण ३० च्या वयातही ७० वर्षाचे दिसतात तर काहीजण ७०च्या वयातही ३० वर्षाचे दिसू शकतात. आपण आपल्याला किती फिट अँड फाईन ठेवतो यावर आपले आरोग्य अवलंबुन आहे. तुमचे आरोग्य उत्तम असेल तर ते तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये झळकते. काही व्यक्तिमत्वे असतातच अशी की त्यांना पाहुन त्यांच्या वयाची कल्पनाच येत नाही. असेच एक बॉडी बिल्डर (bodybuilder) आजोबा ७२ वर्षाचे आहेत पण जेव्हा तुम्हा यांना पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ते फक्त ३० वर्षांचे आहेत. बसला ना धक्का? 

जिमीन यांग (ximin yang) असे या आजोबांचे नाव असून ते चीनमध्ये राहतात. १९८४ मध्ये त्यांनी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली. हे पहिलं वर्ष होतं जेव्हा १९५३ नंतर चीनने बंद केलेली बॉडी बिल्डिंग स्पर्धा (bodybuilding competition) पुन्हा सुरु केली होती.तब्बल ३० वर्ष त्यांनी वर्कआऊट करून ही बॉडी बनवली आहे. २०१९मध्ये त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते स्वत: ला ३० वर्षाचं असल्याचं सांगत होते आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसला होता. चेंज प्रॉडक्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की फक्त बॉडीबिल्डिंगमुळे ते कित्येक वर्ष अस हेल्दी (healthy)जीवन जगत आहेत आणि त्याचा ते आदर करतात. ७२ वर्षाचे असूनही त्यांना कोणताही आजार नाही. ते कोणत्याही तरुणाला लाजवतील इतके फीट आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके