शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:12 IST

माहिती मिळाल्याने इतर ठिकाणाहून ट्रॅक्टर पसार

जळगाव : जिल्ह्यात वाळूचे ठेके बंद असले तरी अवैध वाळू उपसा सुरूच असून निमखेडी येथील नदीपात्रातून वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले. या ठिकाणाहून पाच-सहा ट्रॅक्टर चालक वाळू टाकून फरार झाले. दुसऱ्या एका कारवाई दरम्यान माहिती मिळाल्याने वाळू वाहतूकदार पसार झाले.जिल्ह्यात वाळू गटांचे लिलाव झाले नसल्याने सर्वत्र नदीपात्रातील वाळूचा अवैधरीत्या उपसा वाळू माफिया करीत आहे. ते रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम व उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांचे एक असे दोन पथक विविध ठिकाणी रवाना केले. भारदे यांच्या पथकाने निमखेडी येथील नदीपात्रात जाऊन अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाºया दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पाच सहा ट्रॅक्टरचालक वाळू टाकून फरार झाले.पथकाचा पाठलागवामन कदम यांचे पथक कारवाईसाठी निघाल्याचे कळताच त्यांच्या वाहनांचा वाळू माफियांच्या पंटरांनी पाठलाग सुरू केला. कदम यांचे वाहन मोहाडी रोडने जात असताना त्यांच्या मागेही वाळू माफियांचे पंटर होते. या पंटरांनी वाळूच्या ट्रॅक्टर चालकांना वाळू खाली करून परतण्यास सांगितले. यामुळे तेथे कारवाई होऊ शकली.भारदे यांनी दोन ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात जमा करून तलाठी, सर्कलला कारवाईचे आदेश दिले आहे.