शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

बस फेऱ्या बंदमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:05 AM

अमळनेर आगार : पारोळा-वेल्हाणे मार्गावरील स्थिती, विद्यार्थ्यांचे नुकसान

पारोळा : अमळनेर आगाराने पारोळा ते वेल्हाणे मार्गावरील सर्व बस फेऱ्या बंद केल्याने शेकडो विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले.या मार्गावर विचखेडे, करंजी, मुंदाने, सोके, शेवगे, बोळे, कराडी, ढोली, वेल्हाणे आदी गावे येतात. या गावांतील ज्येष्ठ नागरिक व शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवासाचे दुसरे साधन नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांनी पासेस काढलेल्या असूनही बस फेºया बंद आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.या मार्गावरील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेक वेळेस निवेदने दिली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. ग्रामस्थ व विद्यार्थी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी एसटी महामंडळाविरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे.