शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात तीन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:47 IST

गणेश कॉलनीत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुडगूस घातला.युनीटी चेंबर्समधील साई पानसेंटर फोडून सिगारेट व काही रोकड लांबविल्यात आली तर तर पाच हजार रुपये सुरक्षित राहिले.अन्य दोन दुकानांचे शटर वाकविण्यात आले, मात्र तेथे प्रयत्न फसला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

ठळक मुद्दे चोरट्यांची धुडगूस  दोन ठिकाणी प्रयत्न फसला

जळगाव : गणेश कॉलनीत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुडगूस घातला.युनीटी चेंबर्समधील साई पानसेंटर फोडून सिगारेट व काही रोकड लांबविल्यात आली तर तर पाच हजार रुपये सुरक्षित राहिले.अन्य दोन दुकानांचे शटर वाकविण्यात आले, मात्र तेथे प्रयत्न फसला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. युनीटी चेंबरमध्ये मनीष राजेंद्र वाणी रा.रथचौक यांच्या मालकाची साई पान शॉप नावाने पान सेंटर आहे. त्यांच्या शेजारी वर्धमान स्नॅक्स व हेरंभ इंटरप्रायजेस अशी दुकाने आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजता मनीष वाणी यांना त्यांच्या मित्रांचा फोन आला. त्याने पानसेंटरचे शटर अर्धे उघडे असून चोरीचा प्रकार झाल्याचे सांगितले. त्यानुसार वाणी यांनी  धाव घेतली असता टॉमीच्या सहाय्याने शटर वाकवून चोरट्यांनी ड्रावरमधील तीन हजारांची रोकड, तर सात हजारांच्या सिगारेटचा माल लांबविला असल्याचे लक्षात आले. दुसºया ड्रावरमध्ये हिशोब नोंदवहीमध्ये पाच हजाराची रोकड होती, याकडे चोरट्यांचे लक्ष न गेल्याने ती रोकड सुरक्षित राहिली. 

पानसेंटरच्या शेजारी निलेश पृथ्वीराज चोपडा (रा. गणेश कॉलनी) यांचे वर्धमान स्नॅक्स नावाचे दुकान आहे. वाणी यांचे दुकान फोडल्याची माहिती मिळाल्यावर चोपडाही दुकानावर आले. त्यांनी पाहणी केली असता, शटर टॉमीच्या सहाय्याने प्रयत्न झाला होता. तर दुकानाबाहेरील लाईड फोडलेला होता. चोरट्यांनी लाईट फोडून पानसेंटरमध्ये चोरी केल्याची शक्यता आहे. सात लाखाचे तांब्याचे रॉड सुरक्षितपान सेंटरच्या दुस-या बाजूला जयेश रजनीकांत कुलकर्णी रा.श्रीकृष्ण कॉलनी यांचे हेरंभ इंटरप्रायजेस म्हणून एसी विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. यांच्याही दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.  दरम्यान हेरंभ इंटरप्रायजेसमध्ये एसी साठी लागणारे लाखो रुपयांचे तांब्याचे रॉड होते. दुकान फुटले असत लाखो रुपयांचे रॉड चोरीला गेले असते, मात्र सुदैवाने शटर न वाकूनही सेंटर लॉक असल्याने ते उघडले नाही व रॉड सुरक्षित राहिंले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव