शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्काराची यादी अखेर जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 14:53 IST

जळगाव : शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीतला सस्पेंस अखेर रविवारी दुपारी दोन वाजता मिटला़ सोमवारी १६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात पंधरा ...

जळगाव: शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीतला सस्पेंस अखेर रविवारी दुपारी दोन वाजता मिटला़ सोमवारी १६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात पंधरा शिक्षकांना जिल्हा पुरस्कार तर चार शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे़ अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडून रविवारी दुपारी ही यादी जाहीर करण्यात आली आहे़या शिक्षकांचा होणार गौरवअशोक रघुनाथ पाटील (शिरूड ता़ अमळनेर), संगिता शिवाजी पाटील (गोंडगाव ता़ भडगाव), लिना सुरेश अहिरे (कन्हाळा ता़ भुसावळ), दिलीप शांताराम जवरे (पळासखेडे बु़ ता़ बोदवड), रमेश पांडूरंग जगताप (वैजापूर ता़ चोपडा), प्रदीप शांताराम पाटील (शिंदी ता़ चाळीसगाव), सुलोचना पांडूरंग बाविस्कर (केंद्र शाळा पाळधी ता़ धरणगाव), गोविंदा इच्छाराम वंजारी (दापोरी ता़ एरंडोल), किशोर मंगा सोनवणे (पिलखेड ता़ जळगाव), समाधान पांडूरंग ठाकरे (भिलखेड ता़ जामनेर), सुरेश रूपचंद सोनवणे (मेंढाळदे ता़ मुक्ताईनगर), आशा विलास राजपूत (कन्या नं़१ ता़ पाचोरा), मनिषा भानूदास शिंदे (बहादरपूर ता़ पारोळा), रेखा रत्नाकर वैद्य (मुंजलवाडी ता़ रावेर), कुंदन बळीराम वायकोळे (वनोली ता़ यावल)़हे आहेत प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त शिक्षककाझी मोहम्मद अनीस वसियुद्दीन (उर्दू कन्या शाळा, नशिराबाद), नरेंद्र विठ्ठल पाटील (बलवाडी ता़ रावेर), कैलास मधुकर माळी (धरणगाव), अजित निळकंठ चौधरी (टोके विद्यामंदिर, जळगाव),

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव