शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर रस्त्यावरील पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

जळगाव - शिवाजीनगरकडून दुध फेडरेशनकडे जाणा-या मुख्य रस्त्यावरील काही पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रात्री या रस्त्यावर ...

जळगाव - शिवाजीनगरकडून दुध फेडरेशनकडे जाणा-या मुख्य रस्त्यावरील काही पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रात्री या रस्त्यावर कोळोख पसरत आहे. दुसरीकडे या परिसरातील गटारींची साफसफाई झाली नसल्याची तक्रार रहिवाश्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ बंद पथदिवे सुरू करण्यात यावे व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

०००००००००००००००००००००००००

पथदिवे बसविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गुजराल पेट्रोल पंप परिसरातील मोरेश्वर कॉलनी येथील काही भागात पथदिवे नसल्यामुळे रात्री प्रचंड काळोख पसरतो. परिणामी, अंधारातून वाहन जात असताना अचाकन मोकाट कुत्रे वाहनधारकावर हल्ला चढवितात. त्यामुळे या भागात पथदिवे सुरू करण्यात यावे, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या भागात मातीचे रस्ते असून डांबरीकरण करण्यात यावे, अशीही मागणी रहिवाश्यांनी केली आहे.

०००००००००००००००००००००

सु.ग.देवकर विद्यालयात वर्धापनदिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल येथे ७१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका साधना महाजन यांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.