शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

१३ रोजी माध्यमिक शाळा बंदचा इशारा

By admin | Updated: January 12, 2015 13:33 IST

शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत १३ रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा बंद ठेऊन संप करण्याचा निर्णय जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे.

 जळगाव : शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत १३ रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा बंद ठेऊन संप करण्याचा निर्णय जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ निकाली काढण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे पाठपुरावा सुरू आहे. तरीही शासन लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळेच माध्यमिक शिक्षकांनी संघटित होऊन हा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यातदेखील माध्यमिक शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले होते. प्रश्न मार्गी न लागल्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आता शिक्षकांनी घेतला आहे. आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एच. जी. इंगळे, आर. एच. बाविस्कर, जिल्हा सचिव एस. डी. भिरुड, उपाध्यक्षा साधना लोखंडे, आर. आर. पाटील, चिटणीस बी. डी. महाले, कोशाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी केले आहे.

दोन दिवस सुट्टी

शिक्षण विभागातर्फे १२ रोजी युवक दिनानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यात १३ रोजी माध्यमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाळांना सलग दोन दिवस सुट्टी मिळणार आहे.