शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतन राबविणार स्कूल कनेक्ट उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:42 IST

जळगाव - तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम, त्यातील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेची माहिती, रोजगाराची संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील ...

जळगाव- तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम, त्यातील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेची माहिती, रोजगाराची संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयतर्फे स्कूल कनेक्ट उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ या उपक्रमातंर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे़कला, विज्ञान, वाणिज्य शाखांतून पदवी शिक्षण घ्यावे की अभियांत्रिकी, वैद्यकीय, चार्टड अकाउंटंट पदवी घ्यावी असा गोंधळ नेहमीच विद्यार्थ्यांचा असतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका व त्यांना उद्धभवणाऱ्या समस्यांचे निरासन करण्यसाठी व तंत्रशिक्षण पदविकास अभ्यासक्रमाची ओळख व्हावी, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे स्कूल कनेक्ट हा उपक्रम होती घेण्यात आला आहे़ हा उपक्रम जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणार असून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे़ दरम्यान, या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील विविध शाळांची निवड करण्यात आली आहे़ त्याठिकाणी विद्यार्थ्यांना पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव