शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सायगाव येथे ‘महाराष्ट्र केसरी’ रौप्यपदक विजेता सोपान माळी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 16:26 IST

पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी केले सत्काराचे आयोजनसोपान माळीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनग्र्रामस्थांनी सोपान माळी यास शासकीय नोकरीत सामावून घेण्याची केली मागणी

सायगाव, जि.चाळीसगाव, जि.जळगाव : पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी या सत्काराचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सोपान माळीला महाराष्ट्र केसरी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे खासदार पाटील यांनी सांगितले.यावेळी सोपान माळी यांना खासदार पाटील यांनी ५१ हजार रुपये बक्षीस म्हणून मदत केली.ग्र्रामस्थांनी सोपान माळी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली.यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपसरपंच शंकर महाजन, सुरेश सोनवणे, नथ्थू चौधरी, संभाजी पाटील, पंडित माळी, अर्जुन माळी, धर्मा काळ,े युवराज शिंदे, सुपडू माळी, सुनील पाटील, महादू बच्छे, गोकुळ रोकडे, लाल खाँ पठाण, बाळकृष्ण मेखा, सतोबा काळे, राहुल जगताप, भूषण जगताप, गणेश साबळे, सोपान माळींचे वडील बाळू माळी, मार्गदर्शक गव्हरलाल पहिलवान, दिलीप शिरोडे, सुपडू माळी, रघुनाथ माळी, योगेश महाजन, नाना शिदे, शिवाजी रोकडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सायगाव येथील सर्व कुस्तीप्रेमी तरूण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन पं.स.चे माजी सदस्य संभाजी पाटील यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव