रमाई लोखंडे यांना मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:32 IST2019-10-15T12:31:14+5:302019-10-15T12:32:03+5:30

जळगाव - पद्मश्री डॉ़ मणिभाई देसाई मानवसेवा संस्था व महाराष्ट्र राष्ट्रसेवा समिती, पुणे यांच्यावतीने दिला जाणारा मणिरत्न शिक्षक पुरस्कार ...

 Ramai Lokhande's Mani Ratna Teacher Pride Award | रमाई लोखंडे यांना मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार

रमाई लोखंडे यांना मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार

जळगाव- पद्मश्री डॉ़ मणिभाई देसाई मानवसेवा संस्था व महाराष्ट्र राष्ट्रसेवा समिती, पुणे यांच्यावतीने दिला जाणारा मणिरत्न शिक्षक पुरस्कार हा नुकताच देवप्रिंपी (ता. जामनेर) जि़प़प्राथमिक शाळेतील शिक्षीका रमाई लोखंडे यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार ३१ आॅक्टोबर रोजी पुणे येथे वितरीत केला जाणार आहे.लोखंडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम शाळेत राबवले असून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा शोध घेऊन त्यांच्या विकासासाठी मार्गदर्शन करत असतात. पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Web Title:  Ramai Lokhande's Mani Ratna Teacher Pride Award