शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

एनमुक्टोने मांडल्या विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 9:25 PM

कुलगुरूंची भेट : रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित पूर्ण करा

जळगाव : ऑनलाईन अध्ययन-अध्यापन, परिक्षा अर्ज भरणे व ऑनलाईन परिक्षासंदर्भात विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना येणा-या अडचणींबाबत एनमुक्टा संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरूवारी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील यांची भेट घेतली.अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्याची मागणी शिष्टमडळाकडून करण्यात आली.एनमुक्टनेचे नवनिवार्चीत अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. यावेळी कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, कुलसचिव डॉ. बी.व्ही. पवार, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक भेटीमध्ये त्यांनी आश्वासन देत काही निर्णय घेतले. त्यामध्ये परिक्षा अर्ज भरण्याची तारिख वाढवून ६ डिसेंबर करण्यात आली. तसेच ९ डिसेंबरपर्यंत विलंब फी सह अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याचे निश्चित झाले. २०२०-२१ या शैक्षणीक वर्षात द्वितीय व तृतीय वर्गांमध्ये प्रवेक्षित नियमीत विद्यार्थ्यांची तृतीय व पाचव्या सत्राची परिक्षा ही जानेवारी २०२१ मध्ये घेण्याचे ठरले. परिक्षा अर्जातील होणा-या चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही असेही आश्वासन देण्यात आले़ त्याचबरोबर कोविड काळात ज्या प्राध्यापकांनी विद्यापीठाचे आदेश पाळून वेळेत सर्व सोपविलेल्या जवाबदाऱ्या पुर्ण केलेल्या आहेत अशा प्राध्यापकांना कोरोना योध्दाच्या धर्तीवर विशेष प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्याचे ठरले. तसेच विद्यापिठीय व महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रखडलेल्या पदोन्नतींसाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासीत केले. प्राध्यापकांना पदोन्नतीवेळी मागीतल्या जाणा-या जाचक अशा समकक्षता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव अकॅडमीक काउन्सिलच्या बैठकी त मांडण्याचे आश्वासित करण्यात आले. धरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे भ्रष्ट कारभाराबाबत कार्यवाही त्वरित केली जाईल असेही कुलगुरु डॉ.पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळामध्ये उपाध्यक्ष डॉ. ई.जी.नेहते, सचिव डॉ. जितेंद्र तलवारे, सहसचिव डॉ.प्रकाश लोहार, खजीनदार डॉ. किशोर कोल्हे, जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन बावीस्कर व डॉ.प्रविण बोरसे यांचा समावेश होता.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव