रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. ...
वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
बक-या चोरीच्या संशयावरुन शनी पेठेत शनिवारी दुपारी एक ३५ वर्षीय महिला व तिच्या दोन लहान मुलांना रहिवाशी महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या तिघं मायलेकांना मारहाण करीतच शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...