स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देशातील ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर आणि शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितांची निवड झाली आहे. ...
प्रांताधिकारी तथा कोविड आपत्ती समादेशक म्हणून सेवारत असलेले डॉ.अजित थोरबोले यांच्यातील दडलेला हाडाचा डॉक्टर खºया अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद ठरली आहे. ...