शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नांद्रे गावाला पुराचा वेढा; जामदा बंधारा ओसांडला, गिरणा नदीला पूर येण्याची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 10:11 IST

मन्याड नदी पुढे गिरणा नदीला येऊन मिळत असल्याने गिरणा नदीला मोठा पुर येण्याची स्थिती दिसून येत आहे

जळगाव : मन्याड धरण परिसरात ७ रोजीच्या मध्यरात्री आणि ८ रोजीच्या पहिल्या प्रहरी ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यातच अतिवृष्टीने नांद्रे गावाला पुराचा वेढा पडला आहे. दुसरीकडे जामदा बंधारा ओसांडून वाहत आहे. मन्याड नदी पुढे गिरणा नदीला येऊन मिळत असल्याने गिरणा नदीला मोठा पुर येण्याची स्थिती दिसून येत आहे. काठावरील नागरिकांना सावधानतेचा गिरणा पाटबंधारे विभागाने दिला आहे. घोडेगाव, करजगाव या  परिसरात मुसळधार पाऊस झाला. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह  प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी रात्र  जागून काढली.  खानदेशातील लोकशाहीर व नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी शाहीर शिवाजीराव पाटील यांचे घर पावसामुळे कोसळले आहे.

नांद्रे ग्रामस्थांसाठी रात्र ठरली वैऱ्याची 

पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने नांद्रे ता. चाळीसगाव येथील ग्रामस्थांसाठी मंगळवारची रात्र वैऱ्याची ठरली. संपूर्ण गावांला पुराने  वेढा दिल्याने अनेकांची गुरे, पत्र्याचे  शेड, इलेक्ट्रिक पोल, ट्रान्सफॉर्मरसह विज तारा वाहून  गेल्या  तर काही शेतकऱ्यांच्या  शेतातील कपाशी, मका, पपई पिक वाहुन गेले. ५० वर्षात असा पूर पाहिला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.  याशिवाय गणेशपूर व  पिंप्री परिसरात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. ओढरे, चितेगाव, उंबरहोळ येथील  लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.  रात्री उशिरापर्यंत डोंगरी व तितूर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर दुसरीकडे काही गावांमध्ये पाणी घुसल्यामूळे संपर्क तुटला होता.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस