जळगाव : महानगरपालिकेचा लोकशाही दिन सोमवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुस-या मजल्यावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अर्जदार नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक असणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेही आवाहन महानगरपालिकातर्फे करण्यात आले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}