(०३मोहन महाले-निधन)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}जळगाव- सेवानिवृत्त सहायक फौजदार (जळगांव पोलिस) मोहन महाले (६९, रा.वाघनगर,जळगाव) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.