शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांच्या आरटीई प्रतिपूर्तीसाठी पावणेचार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:51 IST

मेस्टाचा मागणीला यश : लवकरच निधीचे होणार वितरण

जळगाव- इंग्रजी शाळांच्या आरटीई प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून पावणेचार कोटींची तरतूद मान्य करण्यात आली असून मेस्टाच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती मेस्टाचे नरेश चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे़ दरम्यान, नोव्हेंबरचा शासन निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असल्याचेही त्यात म्हटले आहे़शासनाकडे इंग्रजी शाळांच्या आरटीई प्रतिपूर्तीची मोठी रक्कम शासनाकडे प्रलंबित होती़ त्यामुळे मेस्टा संघटनेकडून जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला निवेदन देवून प्रलंबित प्रतिपूर्तीची मागणी करण्यात आली होती़ तसेच पाठपुरावाही करण्यात आला़ त्या मागणीला यश झाले असून पावणे चार कोटीची तरतूद करण्यात आली आहे़दरम्यान, सन २०१८-१९ मध्ये आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचा निधी जिल्हा परिषद ला प्राप्त झाला आहे़ मात्र, निधी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना त्वरित वितरित करण्यात यावा, अशा मागणीचे नुकतेच निवेदन मेस्टा संघटनेकडून देण्यात आले आहे़ यावेळी संघटनेचे नरेश चौधरी, विद्यात पाटील, एनक़े़पवार, सुनील पाटील आदींची उपस्थिती होती़ मागणी लवकर मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे़

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव