शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

८ डिसेंबरपर्यंत भरता येणार परीक्षा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 9:24 PM

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.व्होक, बी.ए.(एम.सी.जे.), बी.एस.डब्ल्यू. आणि ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.व्होक, बी.ए.(एम.सी.जे.), बी.एस.डब्ल्यू. आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस्सी.(ॲक्च्युरियल सायन्स), एम.ए., एम.एस्सी., एम.सी.ए., एम.बी.ए., एम.ए.(एम.सी.जे.), एम.एस.डब्ल्यू., बी.टेक., एम.टेक. या अभ्यासक्रमांच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता ६ डिसेंबर पर्यंत आणि ५० रूपये विलंब शुल्कासह ८ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.महाविद्यालयांनी विलंब शुल्क विरहीत परीक्षा अर्ज ७ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन इनवर्ड करावयाचे आहेत. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा अर्ज विद्यापीठास ९ डिसेंबर पर्यंत सादर करावे लागणार आहे. हे परिपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पसरु नये याकरीता विद्यार्थ्यांनी शक्यतो ऑनलाईन परीक्षा अर्ज व शुल्क भरावेत आणि महाविद्यालयांनी कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करुन परीक्षा अर्जांबाबतची कार्यवाही करावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव