शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

पिकाला खत देताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:49 PM

अमळनेर : तालुक्यातील बोदर्डे येथे शेतात खत देत असताना चक्कर येऊन पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २४ रोजी ...

अमळनेर : तालुक्यातील बोदर्डे येथे शेतात खत देत असताना चक्कर येऊन पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २४ रोजी दुपारी घडली.बोदर्डे येथील रहिवासी हर्षल कैलास बोरसे (वय १८) हा तरुण प्रमोद पितांबर पाटील यांच्या कापसाच्या शेतात मजूर म्हणून खत देण्यासाठी गेला. यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याला भोवळ आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे यांनी त्यास मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदर तरुण हा तेथील रिक्षाचालक कैलास भाईदास पाटील यांचा मुलगा असून तो पारोळा येथे द्वितीय वर्ष आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता.