रमजान तडवी नेट उर्तीर्ण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}जळगाव : युजीसीतर्फे घेण्यात आलेल्या नेट परिक्षेत यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथील रमजान तडवी हे मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी त्यांनी सेट परिक्षाही उर्तीर्ण केली आहे.