शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव सुतार गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

अंबड येथे शोभायात्रा अंबड : अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्माण निधी संकलनासाठी अंबड शहरात शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील ...

अंबड येथे शोभायात्रा

अंबड : अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्माण निधी संकलनासाठी अंबड शहरात शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी आत्माराम शास्त्री महाराज, रा.स्व. संघाचे तालुका संघचालक गुलाब राठोड, सुरेश महाराज शेळके, पावसे महाराज, सीताराम जाधव, अंकुश जाधव, द्वारकादास जाधव, डॉ. राजेंद्र भाला, देवीदास कुचे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची मागणी

बदनापूर : शहरातील हुसेननगर व परिसरात गत काही दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सतत निर्माण होणारा पाणी प्रश्न सोडविण्याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

गरजू ५१ नागरिकांना चादरींचे वाटप

जालना : अखिल भारतीय छावा संघटनेचे संपर्कप्रमुख विलास वाघमारे यांच्या वतीने शहरातील गरजू ५१ नागरिकांना चादरींचे वाटप करण्यात आले. यावेळी लहुजी शक्तीसेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन शिंदे, तालुकाध्यक्ष रमेश कव्हळे, नंदा पवार, गणेश चांदोडे यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.