शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून वेगावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:16 AM

जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूर परिसरात जालना पोलीस वाहतूक शाखेकडून वाहनांचा वेग स्पीडगनच्या साह्याने मोजला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव : जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूर परिसरात जालना पोलीस वाहतूक शाखेकडून वाहनांचा वेग स्पीडगनच्या साह्याने मोजला जात आहे. राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याला दोन ते तीन स्पीडगन असलेले स्पेशल वाहने देण्यात आलेली आहेत.या वाहनांमध्ये स्पीडगन बसविण्यात आलेली असून समोरून येणाऱ्या वाहनाचा १०० ते १२० मीटर अंतरावरून वेग यामध्ये मोजला जातो. जर धावणाºया वाहनाचा वेग जास्त असेल तर ते वाहन ट्रॅक होऊन त्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून संबंधित वाहन मालकावर आॅनलाइन गुन्हा दाखल होतो. याचबरोबर त्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो. महामार्गावर कारसाठी ९०, ट्रकसाठी ८०, दुचाकीसाठी ७०, अशी वेगमर्यादा आहे. सोबतच या गाडीमध्ये ब्रेथनालायझर मशीन असते. त्याच्या साह्याने चालकांची मद्यपान चाचणी करण्यात येते. सोबतच या गाडीमध्ये उपलब्ध असलेल्या टिंटमीटरच्या साह्याने गाडीला असलेली निर्बंधित फिल्म ही ओळखू येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे आर. व्ही. राऊत, आर. एस. गुसिंगे, जी. आर. नागलोत यांनी दिली. यामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्याचेही पुढे आले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गtraffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा