शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकाऱ्यांचाच स्ट्राँग रूमवर डल्ला! सव्वासात कोटींचा घोटाळा, सीसीटीव्हीत चोरी कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:14 IST

खिशात सोन्याची पाकिटे घालताना सीसीटीव्हीमध्ये बँक अधिकारी कैद! बदनापूर बँक घोटाळ्यात दोन आरोपी जेरबंद.

बदनापूर (जि. जालना): येथील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने गहाण ठेवून बँकेची ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. २२ आणि २३ एप्रिल रोजी झालेल्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने दोन आरोपींना अटक केली आहे.

सीसीटीव्हीमध्ये चोरीचे थेट दर्शनतपासणी दरम्यान बँकेचे अधिकारी संजय आसाराम डोंगरे (रा. छत्रपती संभाजीनगर) हे स्ट्राँग रूममधून सोन्याची पाकिटे गुपचूप खिशात ठेवत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. सखोल चौकशीत असे निष्पन्न झाले की, स्ट्राँग रूममधून ३.५२ कोटी रुपयांची ३० सोन्याची पाकिटे गायब आहेत. तसेच, इतर २२ पाकिटांमध्ये अस्सल सोन्याच्या जागी ३.७९ कोटींचे बनावट सोने ठेवण्यात आले होते.

अधिकारी, मॅनेजर आणि सोनाराचे 'सिंडिकेट'बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी.व्ही. यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संजय डोंगरे यांनी प्रत्यक्ष चोरी केली. शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून डोंगरे यांना स्ट्राँग रूममध्ये एकटे सोडून कर्तव्यात कसूर केली. तर, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण प्रभाकर बुऱ्हाडे याने बनावट सोन्याला 'खरे' असल्याचे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यात मदत केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bank officials steal from strong room; multi-crore scam exposed.

Web Summary : Canara Bank's Badnapur branch faced a ₹7.31 crore scam involving gold theft and fake gold pledges. CCTV caught an officer stealing gold packets. An officer, manager and goldsmith colluded, replacing real gold with fakes. Two arrests were made.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकGoldसोनंJalanaजालना