शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावातील १२० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ३३/११ उपकेंद्रावरून आठ गावातील १२० रोहित्रांचा वीज पुरवठा करण्यात आला आहे. थकीत वीज ...

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ३३/११ उपकेंद्रावरून आठ गावातील १२० रोहित्रांचा वीज पुरवठा करण्यात आला आहे. थकीत वीज बिलामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, याचा फटका १,०९० वीज ग्राहकांना बसत आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली होती. तर यंदा रोगराईमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीवर मात करून शेतकऱ्यांनी रब्बीतील पिके जोपासली. सध्या गहू, ज्वारी, हरभरा, मका पिके हाती येण्याची वेळ असून, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. थकीत बिलाचा मुद्दा पुढे करून कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने अचानक कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. केदारखेडा, बामखेडा, मेरखेडा, जवखेडा ठोंबरे, देऊळगाव ताड, चिंचोली, टाकळी, बरंजळा लोंखडे आदी गावातील १२० रोहित्रावरील १,०९० वीज पंप बंद आहे.

केदारखेडा वीज केंद्रांतर्गत आठ गावातील १२० रोहित्रावरील १०९० वीज पंपाचे कनेक्शन कट. केदारखेडा- येथील ३३/११ के व्ही विज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील १२० रोहित्रांवरील १,०९० वीज पंपाचे कनेक्शन कट करण्यात आले आहे. शेतक-यांचे ऐन रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, मका पिके हातात येण्याची वेळ आसताना मुस्कटदाबी होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. थकीत बिलाचा मुद्दा पुढे करुन कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरणने वीज पंपाची कट केलेल्या विजेमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. केदारखेडा, बामखेडा, मेरखेडा, जवखेडा ठोंबरे, देऊळगाव ताड, चिंचोली, टाकळी, बरंजळा लोखंडे आदी गावातील १२० रोहित्रावरील १,०९० वीज पंप बंद पडले आहेत. त्यामुळे हाताशी आलेली रब्बीतील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.