coronavirus : जालना जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 13:21 IST2020-06-10T13:20:49+5:302020-06-10T13:21:09+5:30

7 जूनपासून 70 वर्षीय रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते.

coronavirus: Coronavirus sixth victim in Jalna district | coronavirus : जालना जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी

coronavirus : जालना जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी

जालना: अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील एका कोरोनाबाधित 70 वर्षीय वृद्धाचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 6 झाली आहे. 

सात जूनपासून 70 वर्षीय रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्ह्यात बुधवार सकाळपर्यंत 222 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मंगळवारी रात्री प्राप्त अहवालानुसार जालना शहरातील  वेगवेगळ्या भागात 3 रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: coronavirus: Coronavirus sixth victim in Jalna district