शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 12:37 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेली, सीमा वर्मा यांच्यासहीत प्रशासनातील वरिष्ठ भारतीय अमेरिकी सदस्य तसेच नेत्यांसोबत ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेली, सीमा वर्मा यांच्यासहीत प्रशासनातील वरिष्ठ भारतीय अमेरिकी सदस्य तसेच नेतेमंडळी, अधिका-यांसोबत ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. सर्वांमध्ये सहभागी होत ट्रम्प यांची मुलगी इवांकानंही दिवाळी साजरी केली. हेली या संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत आहेत. याशिवाय, यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै यांच्यासहीत अनेक दिग्गज यावेळी दिवाळी साजरी केली.  

गेल्या वर्षी इवांका दिवाळी सणादरम्यानत वर्जीनिया आणि फ्लोरिडातील मंदिरांना भेट दिली होती. 2016 मध्ये ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होते आणि यादरम्यान त्यांनी न्यूजर्सीमध्ये पारंपरिक पद्धतीनं दीप प्रज्वलन केले आणि भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी संबोधित केले होते. 

बुश यांनी सुरू केली परंपरा
व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सुरू केली. पण स्वतः त्यांनी कधीही यामध्ये सहभाग नोंदवला नाही. बुश यांच्यानंतर बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात व्हाइट हाऊसमध्ये पारंपरिक पद्धतीनं दीप प्रज्वलन करत दिवाळी साजरी केली.  

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017