शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

बाळाला वाघ दाखवता दाखवता पिंजऱ्याच्या जवळ पोहोचली आई, आता आयुष्यभर होईल पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:33 AM

अनास्तासिया म्हणाली की, ती इतर लोकांप्रमाणे पिंजऱ्यापासून ३० सेमी अंतरावर होती. तिला नाही माहीत की, वाघाने कधी आणि कसा हल्ला केला.

आपल्या मुलाला वाघ दाखवण्यासाठी  प्राणी संग्रहालयात गेलेल्या महिलेने अशी काही चूक केली की ज्याची शिक्षा तिच्या बाळाला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. महिला वाघच्या पिंजऱ्याच्या फारच जवळ गेली होती. तेव्हा अचानक वाघाने हल्ला केला आणि लहान मुलाचा हाताचा अंगठा त्याने तोडला. ही घटना रशियातील 'द तायगन' सफारी पार्कमध्ये घडली.

बाळ रडलं म्हणून समजलं

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, २२ वर्षीय अनास्तासिया आपला मुलगा लिओला घेऊन सफारी पार्कमध्ये गेली होती. बाळाला वाघ दाखवता दाखवता तिला हे समजलंच नाही की, पिंजऱ्याच्या किती जवळ पोहोचली. तेव्हाच वाघाने अचानक हल्ला केला आणि पिंजऱ्याच्या ग्रिलमधून पंजा बाहेर काढून बाळाचा अंगठा खाल्ला. बाळाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा अनास्तासियाला या घटनेबाबत समजलं.

पार्ककडून खुलासा

अनास्तासिया म्हणाली की, ती इतर लोकांप्रमाणे पिंजऱ्यापासून ३० सेमी अंतरावर होती. तिला नाही माहीत की, वाघाने कधी आणि कसा हल्ला केला. तेच इतर लोक म्हणाले की, मुलाला पिंजऱ्याच्या जवळ पाहून वाघ अचानक उडी घेऊन समोर आला आणि त्याने हल्ला केला. पार्क प्रशासनाने सांगितलं की, महिला निश्चितपणे पिंजऱ्याच्या खूप जवळ पोहोचली असेल. ज्यामुळे ही घटना घडली असावी. 

कायदेशीर कारवाई करणार आई

अनास्तासिया म्हणाली की, ती सुरक्षेच्या कमतरतेमुळे पार्कवर केस करणार आहे. ती पिंजऱ्याच्या जास्त जवळ न गेल्याचंही म्हणाली. ती म्हणाली की, 'मी ठराविक अंतरावर होती. त्यामुळे ही घटना पार्कमधील सुरक्षा कमी असल्याने घडली'. अनास्तासियानुसार, तिला वाघाच्या डरकाळीचा आवाज आला नाही. ज्यामुळे तिला हल्ल्याचा काहीच अंदाज आला नाही. वाघ बाळाचा अंगठा तोंडाने तोडून तेथून निघून गेला.

टॅग्स :russiaरशियाTigerवाघAccidentअपघात