शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रोबो करू शकणार स्वयंभू हालचाली

By admin | Updated: May 7, 2015 01:07 IST

आकार बदलून अंतर्गत ऊर्जेच्या वापराने हालचाली करणारा यंत्रमानव (रोबो) विकसित करणे शक्य असल्याचा दावा पीटस्बर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केली.

वॉशिंग्टन : आकार बदलून अंतर्गत ऊर्जेच्या वापराने हालचाली करणारा यंत्रमानव (रोबो) विकसित करणे शक्य असल्याचा दावा पीटस्बर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केली. या शास्त्रज्ञांनी सिन्थेटिक पॉलिमर जेल (संश्लेषणप्रवण बहुवारिक जेल) तयार केला असून त्यामुळे यंत्रमानवाला (रोबो) मानवाप्रमाणे अंतर्गत ऊर्जेचा वापर करून (स्नायू प्रसरण आणि आकुंचन) हालचाली करता येतील.स्नायंूचे प्रसरण आणि आकुंचन ही जैविक क्रिया आहे. मानवी शरीरातील पेशींमुळे ही क्रिया होत असते. यामुळे सजीवांना अन्नाचा शोध घेण्यासह संकटात पळ काढता येतो; परंतु सिन्थेटिक पदार्थात अशा प्रकारच्या स्वयंभू यांत्रिकी हालचाली करण्याची किंवा अशा हालचालींसाठी अंतर्गत ऊर्जा साठवण्याची क्षमता नसते. नवीन संगणन प्रणाली विकसित करून संशोधकांनी प्रकाशाचा वापर करून विविध आकार धारण करणारी सिन्थेटिक पॉलिमर जेल १९९० मध्ये विकसित केली. ही जेल ठराविक मुदतीसाठी स्पंदन वा कंपनासोबत प्रकाश संश्लेषणाद्वारे हालचाल करू शकते. (वृत्तसंस्था)----------क्रियाकारक द्रवाचा पुरवठा केल्यास अंतर्गत रासायनिक प्रक्रियेतून ही जेल (बीझेड) स्वयंभू हालचाल करू शकते, असा दावा पीटस्बर्ग विद्यापीठाचे अ‍ॅना सी. बॅलाज्स आणि ओल्गा कुकसेनॉक यांनी केला आहे.खनिज किंवा मिश्र धातूंऐवजी यंत्रमानव तयार करण्यासाठी पॉलिमर जेलचा वापर केल्यास यंत्रमानवाचे वजन कमी होईल व यंत्रमानवाला स्वयंभूपणे हालचाली करता येतील, असे ओल्गा कुकसेनॉक यांनी नमूद केले आहे.