शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पनामा प्रकरणाचे धक्के सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 03:01 IST

पनामा पेपर्स जाहीर झाल्यानंतर खळबळजनक घटना घडत आहेत. स्वीस अधिकाऱ्यांनी युरोपियन फुटबॉलच्या मुख्यालयावर छापा घातला

जिनिव्हा : पनामा पेपर्स जाहीर झाल्यानंतर खळबळजनक घटना घडत आहेत. स्वीस अधिकाऱ्यांनी युरोपियन फुटबॉलच्या मुख्यालयावर छापा घातला, तर आइसलँडला नवे पंतप्रधान मिळाले व मोठ्या औषध कंपनीचे विलीनीकरण बारगळले.जिनिव्हातील युनियन आॅफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (यूईएफए) कार्यालयांची पोलिसांनी चॅम्पियन्स लीगच्या टेलिव्हिजन हक्कांच्या प्रकरणाच्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून झडती घेतली. आइसलँडचे कृषिमंत्री सिगुरदुर इंगी जोहान्नस्सन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. पनामातील बँकांमध्ये सिगमुंदूर डेव्हिड गुन्नलाऊगस्सन यांनी गुंतवणूक केल्याचे उघड झाल्यावर त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेथे आता येत्या हिवाळ्यात निवडणुका होणार आहेत.पनामामुळे फायझर या कंपनीचे अलेगरनमध्ये होणारे विलीनीकरण बारगळले आहे.