मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
International (Marathi News) स्वत:च्याच कृत्यानं खंगलेल्या, जर्जर झालेल्या पाकिस्तानात कोणतीही गोष्ट भारताची तुलना केल्याशिवाय सुरू होत नाही आणि संपतही नाही. ...
Lebanon Explosions, Pager Walkie Talkie Ban on Flight: अशी डिव्हाइस घेऊन विमानात आल्यास उपकरणे जप्त केली जाणार ...
Lebanon Explosions, Hasan Nasrallah Hezbollah vs Israel: इस्त्रायलचे हल्ले केवळ हिजबुल्लाच्या सैनिकांवर नव्हते, त्यांनी ४ हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असेही हिज्बुल्ला प्रमुख म्हणाला. ...
Smartphones Banned in School College: या सरकारने आधीही विविध प्रकारचे आदेश जारी केले आहेत. ...
US Court Summons India : अमेरिकेतील कोर्टाने केंद्र सरकारसह अजित डोवाल आणि माजी रॉ प्रमुखांना समन बजावले आहे. ...
Canada Government, Indian Students Immigration Policy: कॅनडा सरकारने इमिग्रेशन पॉलिसी संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. या निर्णयाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवरही होणार आहे. ...
UNGA : १२४ देशांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. ...
पेजरच्या या वापरामुळे लेबनॉन व इस्रायलमधील संघर्षात आणखी वाढ झाली आहे. याचदरम्यान अनेक भागात घरातील सौरऊर्जा प्रणालीत स्फोट घडविण्यात आले आहेत. ...
Lebanon Blast Update: पेजरमध्ये झालेल्या साखळी स्फोटांमुळे निर्माण झालेलं भीतीचं वातावरण निवळण्यापूर्वीच वॉकी टॉकीसह घरात ठेवलेल्या टीव्ही, फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होत असल्याने लेबेनॉनमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. ...
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध हेदखील पुतिन यांच्या तिरसट आणि हेकेखोर स्वभावाचीच परिणिती आहे. ...