‘सेल्फी’ शार्कहून घातक ठरत आहे. यावर्षी जगभरात सेल्फी घेण्याच्या नादात १२ जण मृत्युमुखी पडले असून ‘सेल्फी’बळींची ही संख्या शार्क हल्ल्यातील मृतांच्या संख्येहून अधिक आहे. ...
आयर्लंडमधील विद्यार्थी संस्कृतमध्ये श्लोक सादर करुन स्वागत करतात. पण भारतात असा प्रकार घडला असता तर धर्मनिरपेक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते असा टोला मोदींनी लगावला आहे. ...
हंगेरीने आपल्या सीमांना अधिक सुरक्षित करण्याचे प्रयत्न जोरात चालविले आहेत. सीमेवर लष्कर तैनात करुन स्थलांतरितांना सीमेपासून दूर राहण्याचा इशारा हंगेरीने दिला आहे ...
दरवर्षीच्या प्रसिद्ध हज यात्रेला मंगळवारी येथे अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. दीड लाखांपेक्षा जास्त भारतीयांचा सहभाग असलेल्या या यात्रेला जगभरातून कित्येक लाख मुस्लिम आले आहेत. ...
विदेशी सैनिकांना देशाबाहेर काढण्यासह अमेरिकेसोबतचा सुरक्षा करार रद्द केल्यास आपण सरकारशी चर्चा करू शकतो, असे अफगाण तालिबानचा नवा नेता मुल्ला मन्सूरने म्हटले आहे ...
बजरंगी भाईजान फेम पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब पुन्हा एकदा चर्चेत आला असून कराची रेल्वे स्टेशनवर वृत्तांकनासाठी गेलेल्या चांद व त्याच्या सहका-यांना रेल्वे पोलिसांनी चोप दिला आहे. ...