पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या पहिल्या दौऱ्यावर गुरुवारी येथे पोहोचले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह ब्रिटिश नेतृत्वातील वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करतील. ...
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठीच्या जगातील १०० आघाडींच्या विद्यापीठांमध्ये बेंगळुरूतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स‘ अर्थात आयआयएसने स्थान मिळवले आहे ...
जगातील सर्वात मोठ्या आॅनलाईन खरेदी दिनानिमित्त चीन आणि अन्य देशांच्या ग्राहकांनी तब्बल १४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज ‘अलीबाबा डॉट कॉम’ ...
काळा पैसा लपवून ठेवण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून निर्माण झालेला लौकिक पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून स्वीत्झर्लंड सरकारने मनी लाण्ड्रिंगविरोधात नवे नियम लागू केले आहेत ...
गेल्या रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने निर्विवाद यश मिळविल्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे ...
अपरिचित व्यक्तींना मदत करणे, चांगल्या कामासाठी पैसे आणि वेळ देणे यांचा विचार केल्यास दक्षिण आशियातील आठ देशांत भारत सर्वांत कमी उदार देश असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. ...
भारत आणि अमेरिका यांच्यात स्थापन करण्यात आलेल्या हॉटलाईनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रथमच संवाद साधला आणि उभय देशांतील संबंधाचा आढावा घेतला. ...
यापूर्वीचे आपले परदेश दौरे गाजवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यावर बिहारमधील पराभवाची छाया पडली असून ...