पॅरिससारख्या हल्ल्याच्या शक्यतेने बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये सोमवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. ...
भारत आणि मलेशियाने दहशतवादाशी लढण्याचा संकल्प सोमवारी केला व सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील आपल्या सामरिक संबंधांचा स्तर उंचावण्याचा निर्णय घेतला. ...
म्यानमारमधील भूस्खलन बळींची संख्या वाढून शंभरहून अधिक झाली आहे. बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. ही दुर्घटना पाचूच्या खाणीजवळ घडली होती. ...
गेल्या दोन वर्षांमध्ये २३ भारतीय इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाले असून त्यातले सहा जण मारले गेल्याचे वृत्त गुप्तचर खात्याच्या सूत्रांच्या हवाल्याने सीएनएन आयबीएनने दिले ...
विदेशी महिलांनी आखूड कपडे घालून मंदीरात आल्यास व्यवस्थापनाने दिलेली साडी नेसून दर्शनासाठी जावे असा नियम काशी विश्वनाथ मंदीराने केल्याचे वृत्त बीबीसीने दिले ...
कोणत्याही देशाने दहशतवादाचा वापर वा समर्थन करू नये, असे सांगतानाच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत राजकीय तडजोडीचा विचार होऊ नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ...
न्यूयॉर्कहून इस्तंबूलकडे जाणारे तुर्कस्तान एअरलाईन्सचे न्यूयॉर्कहून इस्तंबूलकडे जाणारे विमान कॅनडाकडे वळविण्यात आले. तथापि, या विमानात कोणत्याही प्रकारची स्फोटके सापडली नाहीत. ...
पाकिस्तानविरुद्ध १९७१ साली झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामात ‘युद्ध गुन्हे’ करणाऱ्या विरोधी पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना रविवारी फासावर लटकावण्यात आले. ...