उत्तर कोरियाने रॉकेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून एक उपग्रह यशस्वीपणे स्थापित केला असल्याचा दावा केला आहे. तथापि, हे तर बॅलेस्टिक मिसाईल परीक्षण असल्याची शंका व्यक्त होत आहे. ...
पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींना सहकार्य करीत होती आणि इसिसचा उदय होण्यामागे पाकिस्तानची ही संस्थाच असू शकते ...
दक्षिण तैवानला शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यातील मृतांची संख्या आता २४ झाली असून, बचाव कार्य करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आणखी काही जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले आहे. ...
व्हॉटस् अॅप वापरतानाही आता प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. व्हॉटस् अॅप वापरणाऱ्याची वैयक्तिक माहिती काढून घेतली जाऊ शकते. एखादी लिंक्स् तुमच्या मित्राकडून आली आहे ...
अपोलो-१४ मोहिमेतील एक अंतराळवीर व चंद्रावर भ्रमण केलेल्या १२ जणांपैकी एक असलेले एडगर मिशेल यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीय आणि नासातर्फे ...
पाकिस्तानच्या पश्चिमेकडील क्वेटा शहरात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती बॉम्ब हल्लात आठ जवानांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले आहेत. ...