लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इसिसच्या १० वर्षांच्या दहशतवाद्याने उडवले ओलीसाचे शीर - Marathi News | Isissa's 10-year terrorist blows Olesya's head | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसच्या १० वर्षांच्या दहशतवाद्याने उडवले ओलीसाचे शीर

इस्लामिक स्टेटचा प्रपोगंडा करणारा नवा व्हिडीयो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये १० वर्षांचा मुलगा मोठ्या सु-याने शरणार्थी सैनिकाचा शिरच्छेद करत असल्याचं चित्रण आहे. ...

अमेरिका इस्लामला दडपत नाही : ओबामा - Marathi News | America does not suppress Islam: Obama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका इस्लामला दडपत नाही : ओबामा

अमेरिकी अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या प्रचारात काही नेत्यांनी केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये ‘अक्षम्य’ असल्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले असून, ...

आणखी हल्ल्यांची हाफिजची धमकी - Marathi News | More attacks threatened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आणखी हल्ल्यांची हाफिजची धमकी

भारतावर आणखी दहशतवादी हल्ले केले जातील असा इशारा मुंबई हल्ल्याचा (२६/११) सूत्रधार हाफिज सईद याने दिला आहे. ...

कॅनडा: संसदेत विरोधकांची शीख संरक्षणमंत्री सज्जान यांच्याविरुद्ध वांशिक टिप्पणी - Marathi News | Canada: A racial comment against the defense minister Sajjan of Opposition in Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडा: संसदेत विरोधकांची शीख संरक्षणमंत्री सज्जान यांच्याविरुद्ध वांशिक टिप्पणी

कॅनडाचे शीख संरक्षणमंत्री हरजीत सज्जान यांच्याविरोधात संसदेत विरोधकांनी वांशिक टिप्पणी केली ...

फेसबूकचा आज १२ वा वाढदिवस, साजरा करतंय 'फ्रेंड्स डे' - Marathi News | Facebook's 12th birthday today, celebrating 'Friends Day' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबूकचा आज १२ वा वाढदिवस, साजरा करतंय 'फ्रेंड्स डे'

आजच्या टेक्नोसॅव्ही युगात आबालवृद्धांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं फेसबूक आज आपला १२वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

व्हॉट्सअॅप ग्रुप युझर्सची संख्या वाढली २५६ पर्यंत - Marathi News | The number of WhatsApp users increased to 256 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सअॅप ग्रुप युझर्सची संख्या वाढली २५६ पर्यंत

मोबाईलवरून मेसेजेस करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे आणि आजच्या घडीला प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअॅपने २५६ पर्यंत वाढवली ...

अमेरिकेमधील मुस्लीम आहेत भयग्रस्त - बराक ओबामा - Marathi News | Muslims in America are horrified - Barack Obama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेमधील मुस्लीम आहेत भयग्रस्त - बराक ओबामा

देशभरातील मुस्लीमांमध्ये खरं सांगायचं तर भीतीचं वातावरण असल्याचे उद्गार बराक ओबामा यांनी काढले आहेत. ...

नासा करणार सर्वात शक्तिशाली रॉकेटचे २०१८ मध्ये प्रक्षेपण - Marathi News | NASA's most powerful rocket launches in 2018 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासा करणार सर्वात शक्तिशाली रॉकेटचे २०१८ मध्ये प्रक्षेपण

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ २०१८ मध्ये आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटचे (अग्निबाण) प्रक्षेपण करणार आहे. ...

लैंगिक संबंधांमुळेही जिकाची लागण - Marathi News | The introduction of zinc due to sexual intercourse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लैंगिक संबंधांमुळेही जिकाची लागण

लैंगिक संबंधांमुळे जिका विषाणू पसरले असल्याचे अमेरिकेच्या ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. लहान मुलांमध्ये बळावत असलेला हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...