International (Marathi News) गुहेमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी पंपही लावण्यात आले आहेत. सतत चार दिवस पाऊस पडत असल्यामुळे या प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. ...
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ...
मरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे. ...
हे बेट आहे डिंगी बेट, त्याला बुड्डो बेट असंही म्हणतात. कराचीजवळच्या समुद्रात हे बेट असून त्यावर पिण्यायोग्य पाणी आणि खाण्याचे कोणतेही पदार्थ कुत्र्यांना मिळत नाहीत. ...
आपल्यापासून लांब राहाणाऱ्या, कुटुंबाशी संबंध तोडून राहाणाऱ्या पॅटीला 24 डिसेंबर 1989 रोजी रेगन यांनी पत्र लिहिले होते. ...
हे सर्व खेळाडू 11 ते 16 वर्षे या वयोगटामधील आहेत. चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. ...
जर तुम्हाला तुमच्या मुलाकडे फक्त थोड्याच काळासाठी जायचं असेल तर तुम्ही नॉनइमिग्रंट व्हीजिटर व्हीसासाठी अर्ज करावा. ...
पण काही लोक इतके आनंदी होतात की त्यांना त्यांच्या कंट्रोल करणंही जमत नाही. असंच काहीसं चीनमधील एका महिलेसोबत झालं. ...
बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा 'रेखा' यांच्या अदा आजही तितक्याच मनमोहक आणि घायाळ करणाऱ्या आहेत. ...
पाकिस्तानमध्ये आगामी निवडणुकीसाठी मुजफ्फरगडमधील एका अपक्ष उमेदवाराने 403 अरब रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. मोहम्मद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे. ...