नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. ...
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला सोमवारी (26 नोव्हेंबर) 10 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील शहिदांना आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना अमेरिकेकडून आदरांजली वाहण्यात आली. ...
अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील भागात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात 20 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. ...
इराकला लागून असलेल्या पश्चिम दिशेच्या सीमेवर इराणमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. यामध्ये जवळपास 170 जण जखमी झाले आहेत. ...
सीरियातील अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. क्लोरीन हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. ...
भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाºयांचा छळ केल्याबद्दल, तसेच पाकिस्तानमध्ये आलेल्या भारतीय शीख भाविकांना भेटण्यास या अधिका-यांना परवानगी नाकारल्याबद्दल भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे. ...
आपल्या काही कारखान्यांत काम केल्यामुळे काही कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अखेर माफी मागून भरपाई देण्याचे मान्य केल्याने दशकभराच्या वादावर पडदा पडला. ...