घटना आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील. जिथे एक आठवड्यापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने १७ वर्षीय मुलीला गोळी झाडून मारले. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ...
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल. ...
बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करशहा जनरल हुसैन मुहम्मद ईर्शाद यांचे वृद्धापकाळातील गुंतागुंतीच्या आजारांमुळे येथील लष्करी इस्पितळात रविवारी निधन झाले. ...
ग्राहकांच्या डेटाचा दुरुपयोग करणे याबद्दल दोषी ठरवून अमेरिकी सरकारच्या संघीय व्यापार आयोगाने (एफटीसी) ‘फेसबूक’ला पाच अब्ज डॉलरचा दंड करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. ...
किसमायो शहरातील एका हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात व नंतर केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक विदेशी नागरिकांसह २६ जण ठार व ५६ जण जखमी झाले. ...