लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
संचलनात क्षेपणास्त्रांच्या जागी मोबाईल दवाखाने; इराणचा सैन्यदिन अनोख्या पद्धतीने - Marathi News | Iranian army day different sight parade of medical equipment removed soldiers seen in PPE kit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संचलनात क्षेपणास्त्रांच्या जागी मोबाईल दवाखाने; इराणचा सैन्यदिन अनोख्या पद्धतीने

इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती. ...

आधीच युद्ध, त्यात कोरोना; येमेन संकटाच्या खाईत! - Marathi News | yemen facing war and coronavirus at the same time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधीच युद्ध, त्यात कोरोना; येमेन संकटाच्या खाईत!

येमेनसमोर दुहेरी संकट; नागरिकांची अवस्था अतिशय वाईट ...

CoronaVirus: विषाणूचा प्रसार सप्टेंबरपासून; शास्त्रज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus outbreak may have started in September say British scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: विषाणूचा प्रसार सप्टेंबरपासून; शास्त्रज्ञांचा दावा

प्रत्यक्ष बाधा होण्यापूर्वी काही महिने विषाणू शरीरात राहिला असून, त्याने स्वत:मधे परिवर्तन करून उपद्रव दाखविण्यास सुरुवात केल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ...

CoronaVirus: मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेला गर्दी जमली; पोलिसाची नोकरी गेली - Marathi News | Police officer removed enquiry ordered in funeral procession incident of a religious leader in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेला गर्दी जमली; पोलिसाची नोकरी गेली

वरिष्ठ मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेसाठी लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून एकत्र आले ...

Coronavirus : लॉकडाऊन न करता 'या' देशाची कमाल, केली कोरोनावर मात - Marathi News | Coronavirus how hong kong dodged coronavirus without complete lockdown SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : लॉकडाऊन न करता 'या' देशाची कमाल, केली कोरोनावर मात

Coronavirus : जगात सहा लाखांहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे. याच दरम्यान एका देशाने लॉकडाऊन न करता कोरोनावर मात केल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.  ...

Coronavirus: कोरोनाच्या दहशतीखालीच जगावं लागणार; लस मिळण्याची हमी नाही, WHO तज्ज्ञाचा दावा - Marathi News | Coronavirus: must live under the terror of Corona; WHO expert claims no vaccine is guaranteed pnm | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाच्या दहशतीखालीच जगावं लागणार; लस मिळण्याची हमी नाही, WHO तज्ज्ञाचा दावा

यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | More than 1 lac people dead due to corona virus in Europe sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  ...

Coronavirus : 'कदाचित कोरोना व्हायरस वॅक्सीनची गरजच पडणार नाही, आपोआपच दूर होईल संकट' - Marathi News | Coronavirus : COVID 19 vaccine may never be developed, warns expert - but it could burn out api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : 'कदाचित कोरोना व्हायरस वॅक्सीनची गरजच पडणार नाही, आपोआपच दूर होईल संकट'

Coronavirus : इयान यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार करणं वॅक्सीन डेव्हलपर्ससाठी एक मोठं आव्हान आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत, रुग्णांचा आकडा 7,38,792 वर - Marathi News | coronavirus death in america more than 39,014 dead SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत, रुग्णांचा आकडा 7,38,792 वर

Coronavirus : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यां आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. ...