येथील वुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती. ...
जपानच्या रेयुक्यू बेटावर ६.६ तीव्रतेचा तर, तैवान भागात ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मरीन बेटांवर ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. इंडोनेशियातील बेटांवर ५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ...
जॉर्ज फ्लॉईडनंतर आजा अजून एका कृष्णवर्णियाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वर्णभेदाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा अधिकच भडका उडाला आहे. ...
अमेरिकेतील एका ७० वर्षीय आजोबांनी तब्बल ६२ दिवस चाललेल्या लढाईनंतर कोरोनाला हरवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या लढाईसाठी या आजोबांना हॉस्पिटलचे बील म्हणून जी रक्कम मोजावी लागली ते ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. ...