International (Marathi News) ऑक्सफर्ड विद्यापीठ अॅस्ट्राझेना या इंग्लंडमधील प्रसिद्ध औषध कंपनीच्या सहकार्याने या महत्वाच्या प्रकल्पावर काम करीत आहे ...
एलएसी येथे झालेल्या या चकमकीनंतर दिल्लीतही बैठकीची फेऱ्या सुरू झाल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांची भेट घेतली. ...
वानमध्ये चिनी विमानांनी आठवड्यातून तीन वेळा घुसखोरी केली, पण त्यांना प्रत्येक वेळी तैवाननं चोख प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं आहे. ...
या औषधाच्या मदतीनं कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. ...
India China Faceoff जगातील सर्वात उंच हवाई पट्टी आणि सैन्य शिबिरामुळे डीबीओ संपूर्ण लडाखमध्ये भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ...
या रिसर्चसाठी अभ्यासकांनी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 177 लोकांच्या टेस्टच्या रिझल्टचं विश्लेषण केलं. ...