लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Virus : कोरोनाचे थैमान! 35 दिवसांत 60 हजार जणांचा मृत्यू; 'हे' नवं लक्षण अत्यंत घातक; वेळीच व्हा सावध - Marathi News | according to zoe health study loss of appetite rising symptom of covid during omicron subvariant xbb15 outbreak | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाचे थैमान! 35 दिवसांत 60 हजार जणांचा मृत्यू; 'हे' नवं लक्षण अत्यंत घातक; वेळीच व्हा सावध

Corona Virus : कोरोना व्हायरस जितक्या वेगाने त्याचे स्वरूप बदलत आहे आणि त्याचे नवीन प्रकार येत आहेत, तितक्याच वेगाने कोरोनाची लक्षणे बदलत आहेत ...

पाकिस्तानात ‘पिठा’च्या वाहनांमागे बाईक्सच्या रांगा, बंदुकीच्या मदतीनं संरक्षण; पाहा Video - Marathi News | In Pakistan bikes behind the carts of wheat flour protection with the help of guns Watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात ‘पिठा’च्या वाहनांमागे बाईक्सच्या रांगा, बंदुकीच्या मदतीनं संरक्षण; पाहा Video

पाकिस्तानात पीठासाठी हाणामारीदेखील सुरु असल्याचं दिसून येतं. ...

अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामध्ये गोळीबार; एका मुलासह 6 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी - Marathi News | Baby, Teen Mother Among 6 Killed As Gunmen Open Fire At California Home and Florida | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामध्ये गोळीबार; एका मुलासह 6 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी

California-Florida Firing : गोळीबारात मृत्यू झालेल्या लोकांमध्ये एका महिलेसह सहा महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. ...

‘आम्ही भारतासोबत ३ युद्ध लढली, पाकिस्तानला धडा मिळलाय,’ आर्थिक डबघाईला आलेल्या पाकच्या पंतप्रधानांना उपरती - Marathi News | We fought 3 wars with India Pakistan has learned its lesson says Pakistan PM shehbaz sharif | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आम्ही भारतासोबत ३ युद्ध लढली, पाकिस्तानला धडा मिळलाय,’ अखेर पाकच्या पंतप्रधानांना उपरती

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. अखेर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आता मोठं वक्तव्य केलंय. ...

युरोपमधील मोस्ट वॉन्टेड माफिया बॉसला अटक, 30 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकमा  - Marathi News | Italy's most-wanted Mafia boss Matteo Messina Denaro arrested in Sicily | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युरोपमधील मोस्ट वॉन्टेड माफिया बॉसला अटक, 30 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकमा 

मॅटेओ मेसिना डेनारोला पालेर्मो येथील खाजगी आरोग्य क्लिनिकमध्ये उपचार घेत असताना अटक करण्यात आली, असे वकील मॉरिझियो डी लुसिया यांनी सोमवारी सांगितले. ...

खुशखबर! डाव्होसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक - Marathi News | Good news! Maharashtra received an investment of 45900 crores on the first day in Davos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर! डाव्होसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक

प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे १०००० लोकांना रोजगार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार संपन्न ...

सौदीत ३२ महिला चालवतील बुलेट ट्रेन! भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल - Marathi News | 32 women will drive the bullet train in Saudi! A historic step towards the future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीत ३२ महिला चालवतील बुलेट ट्रेन! भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल

आत्ता आत्तापर्यंत या देशातील महिला अनेक मूलभूत हक्कांपासूनही वंचित होत्या. अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत या देशातील महिलांना कार चालवायचाही अधिकार नव्हता. ...

अमेरिकेत जाण्याचं स्वप्न ठरलं जीवघेणं! -३५ डीग्री तापमानात पती-पत्नी आणि मुलांचा मृत्यू; समोर आली हादरवणारी कहाणी... - Marathi News | 11 guajaratis told to walk in 35 degree to cross us border from canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत जाण्याचं स्वप्न ठरलं जीवघेणं! -३५ डीग्रीत पती-पत्नी, मुलांचा मृत्यू; हादरवणारी कहाणी...

११ गुजराती लोकांना बेकायदेशीरपणे कॅनडातून अमेरिकेत जाण्यासाठी पाठवणाऱ्या दोन आरोपींना गुजरातमधील गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. ...

'नरेंद्र मोदींनी भारताला ब्रँड बनवलं', पाकिस्तानी मीडियाकडून PM मोदी आणि भारताचे कौतुक - Marathi News | Pakistan on Narendra Modi | 'Narendra Modi made India a brand', Pakistani media praises PM Modi and India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नरेंद्र मोदींनी भारताला ब्रँड बनवलं', पाकिस्तानी मीडियाकडून PM मोदी आणि भारताचे कौतुक

भारताने प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला मागं टाकलं, काश्मीरमधून कलम 370 हटवून भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. ...