लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Peshawar Attack: "देशातील लोकांच्या वेदना पाहून हृदय रडतं...", मशिदीतील बॉम्बस्फोटानंतर पाक खेळाडू भावूक - Marathi News | Shaheen Afridi and Shoaib Malik express their displeasure after the bomb blast at a mosque in Peshawar, Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"देशातील लोकांच्या वेदना पाहून हृदय रडतं...", बॉम्बस्फोटानंतर पाक खेळाडू भावूक

peshawar masjid attack: पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. ...

Pakistan Vs India Fuel Price: जास्त खुश होऊ नका? पाकिस्तानात ३५ रुपयांनी वाढले तरी भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त - Marathi News | Pakistan Vs India Fuel Price: Petrol, diesel is much cheaper than in India, even if it has increased by Rs 35 in Pakistan | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जास्त खुश होऊ नका? पाकिस्तानात ३५ रुपयांनी वाढले तरी भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त

पाकिस्तानात आपल्यापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल आहे. त्याचे गणितच असे आहे की ते पाहून तुम्हालाही वाटेल आपल्याकडेच पेट्रोल-डिझेल महागडे आहे. जाणून घेऊया कसे... ...

पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत नमाज सुरू होताच बॉम्बस्फोट, ७० जण जखमी - Marathi News | pakistan news in hindi big explosion in peshawar police line masjid many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत नमाज सुरू होताच बॉम्बस्फोट, ७० जण जखमी

पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. ...

Vladimir Putin Threat To Boris Johnson: बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन - Marathi News | Vladimir Putin Threat To Boris Johnson Putin had said that he would destroy the whole of Britain in a minute by firing a missile boris johnson big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन

सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती. ...

२०२५मध्ये अमेरिका, चीनच्या युद्धाची भीती, अमेरिकी हवाई दलाच्या जनरलचे भाकीत - Marathi News | Fears of US-China war in 2025, US Air Force general predicts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२५मध्ये अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार? बड्या अधिकाऱ्याच्या भाकीताने खळबळ

China-US War: २०२५ साली अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.   ...

वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! उपचारांनी घटविले जैविक वय; केला १६ कोटींहून अधिक खर्च - Marathi News | Age 45, but fitness like an 18-year-old! Treatment reduced biological age; Expenditure of more than 16 crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! असे घटविले जैविक वय

वय वाढत असले तरी प्रत्येकाला आपण कायम तरुण दिसावे ही मनात इच्छा असतेच. ४५ वर्षे वय असलेल्या ब्रायन जॉन्सन याने विविध उपचार व व्यायामाद्वारे आपला फिटनेस १८ वर्षाच्या युवकाएवढा राखला आहे.  ...

जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमान हेलिकॉप्टरला लटकवले; F-35 असा व्हिडीओ पाहिला नसेल... - Marathi News | The world's most powerful fighter jet F-35 hangs on to a helicopter; Have not seen a video like this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमान हेलिकॉप्टरला लटकवले; F-35 असा व्हिडीओ पाहिला नसेल...

अनेक देशांची दुहेरी इंजिन असलेली लढाऊ विमाने करू शकत नाहीत तितकी शक्ती या विमानाचे एकच इंजिन निर्माण करते. ...

ब्रिटीशांच्या राजाने हसत प्रस्ताव स्वीकारलेला! अख्खी मुंबई हुंड्यात आलेली; असा इतिहास जो कमी लोकांना माहिती... - Marathi News | The king of the British accepted the proposal of marriage with a smile! All Mumbai came in dowry from Portugise; A history that few know... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रिटीश राजाने हसत प्रस्ताव स्वीकारलेला! अख्खी मुंबई हुंड्यात आलेली; असा इतिहास जो कमी लोकांना

मुंबईची म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेचीही अशीच मांडवली झालेली. अशी मुंबई जी कधीच कोणाच्या कायमची ताब्यात राहिली नव्हती... ...

दोन वर्षांत अमेरिका-चीनमध्ये युद्ध पेटणार; युएस एअरफोर्स जनरलच्या मेमोने खळबळ - Marathi News | A war will break out between America and China in two years; U.S. Air Force General's memo stirs world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन वर्षांत अमेरिका-चीनमध्ये युद्ध पेटणार; युएस एअरफोर्स जनरलच्या मेमोने खळबळ

जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये हे म्हटले आहे. त्यांचे विचार पेंटागॉनचा हेतू सांगत नसले तरी तैवानवरून चीन आणि अमेरिकेतील वाढता तणाव कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.  ...