लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुगलने काढले, आता त्यांनी बनविली स्वत:चीच कंपनी; इतर कर्मचाऱ्यांचीही साथ मिळाली - Marathi News | Removed henry kirk by Google, now they have made their own company; Other employees also got support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलने काढले, आता त्यांनी बनविली स्वत:चीच कंपनी; इतर कर्मचाऱ्यांचीही साथ मिळाली

किर्क यांनी गुगलमध्ये तब्बल आठ वर्षे वरिष्ठ पदावर काम केले. १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या मोहिमेत त्यांची नोकरी गेली. ...

मरणाला, पुतीन यांना मी भीत नाही; धाडसी युलियाचं आयुष्य बदललं, त्याची गोष्ट! - Marathi News | I am not afraid of death, Putin; Brave yulia bondarenko's life changed, his story! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मरणाला, पुतीन यांना मी भीत नाही; धाडसी युलियाचं आयुष्य बदललं, त्याची गोष्ट!

युक्रेनमध्ये असंही सैनिकांची कमतरता होती. कोणालाच युद्धाचा, प्रत्यक्ष लढण्याचा फारसा अनुभव नव्हता. तरीही अनेकांनी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आपली नावं सरकारकडे नोंदवली आणि सांगितलं, ...

भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा - Marathi News | strong earthquake may hits india soon Researcher frank hoogerbeets claims who predicts earthquake in Turkey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं भारत लवकरच हादरणार? तुर्कस्तानात भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या रिसर्चरचा दावा

भारतीय उपखंडात लवकरच अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. याचा परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतावरही होऊ शकतो, असे नुकतेच, डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे ...

चीनमध्ये मोठा भूकंप, रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेची नोंद; तजाकिस्तानपर्यंत पृथ्वी हादरली! - Marathi News | Major earthquake in China 7.3 on the Richter scale Earth shook to Tajikistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मोठा भूकंप, रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेची नोंद; तजाकिस्तानपर्यंत पृथ्वी हादरली!

एका स्थानीक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये आलेल्या भूकंपाचीतीव्रता 7.3 रिकॉर्ड करण्यात आली. तजाकिस्तानच्या सीमेलगत चीनच्या शिंजियांगमध्ये भूकंप आला आहे. ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान संकटाच्या खाईत! दूतावासांना कुलूप, आयएसआयचा निधी कपात; पाक सरकाचा मोठा निर्णय - Marathi News | Pakistan Economic Crisis: Pakistan in crisis! Embassies locked, ISI funding cut; Big decision of Pakistan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान संकटाच्या खाईत! दूतावासांना कुलूप, आयएसआयचा निधी कपात; पाक सरकाचा मोठा निर्णय

Pakistan Economic crisis: आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडत आहे. ...

Pakistan Crisis : आता तालिबाननं थांबवले पाकिस्तानचे हजारो ट्रक, बॉर्डर क्रॉसिंग बंद; वाद चिघळला - Marathi News | Pakistan Crisis Now Taliban stopped thousands of trucks of Pakistan border crossing closed tension increased pakistan economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता तालिबाननं थांबवले पाकिस्तानचे हजारो ट्रक, बॉर्डर क्रॉसिंग बंद; वाद चिघळला

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमधला एक मोठा व्यापारी मार्ग तालिबाननं बंद केला आहे. ...

Corona Virus : चिमुकल्यांना विळखा! 'या' देशात कोरोनाचे थैमान; एका महिन्यात 1.30 लाख मुलं पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus in america more than 1 lakh children infected in usa from covid 19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिमुकल्यांना विळखा! 'या' देशात कोरोनाचे थैमान; एका महिन्यात 1.30 लाख मुलं पॉझिटिव्ह

Corona Virus : वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करणार? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | india on pakistan economic crisis s jaishankar says pakistan future will be determined by its own action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करणार? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

pakistan economic crisis: मागिल काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. ...

Kohinoor Debate: भारताला 'कोहिनूर' हिरा परत द्या; ब्रिटेनमध्ये भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला सुनावलं - Marathi News | Kohinoor Debate: Give India Back 'Kohinoor' Diamond; a woman of Indian origin fought with British woman In Britain tv show | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: भारताला 'कोहिनूर' हिरा परत द्या; ब्रिटेनमध्ये भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला सुनावलं

Kohinoor Debate : ब्रिटनमध्ये एका टीव्ही कार्यक्रमात भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला इतिहासाची आठवण करुन दिली. ...