लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ - Marathi News | Ungrateful! Turkey forgets its help in the earthquake crisis, Oakley against India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ

Turkey : भूकंपाच्या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे. ...

प्रामाणिकपणाची शिक्षा! कर्मचाऱ्याला मिळाले 2 लाख; पोलिसांना सांगताच मालकाने केलं असं काही... - Marathi News | sweeper found 2 lakh rupees boss fired him after telling police about cash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रामाणिकपणाची शिक्षा! कर्मचाऱ्याला मिळाले 2 लाख; पोलिसांना सांगताच मालकाने केलं असं काही...

एका रेस्टॉरंटमध्ये एक ग्राहक 2,35,000 रुपये रेस्टॉरंटमध्ये विसरला होता. हे पाकिट एका स्वच्छता कर्मचाऱ्याच्या नजरेस पडताच त्याने प्रामाणिकपणा दाखवत ते पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

Jara Hatke: तरुणीने डेटिंग साइटवरून ६५ जणांना घरी बोलावले, केली भरपूर मौजमस्ती, त्यानंतर... - Marathi News | Young woman invites 65 people from dating site to her home, has a lot of fun, then... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरुणीने डेटिंग साइटवरून ६५ जणांना घरी बोलावले, केली भरपूर मौजमस्ती, त्यानंतर...

Jara Hatke: एक तरुणी अशीही आहे जिने मौजमस्तीसाठी ६५ अनोळखी पुरुषांना आपल्या घरी बोलावले आणि पार्टी सुरू केली. वर्षभरात तिने अशा १७ पार्ट्या केल्या. तसेच यापुढेही त्या सुरू ठेवू इच्छित आहे. ...

महेंद्रसिंह धोनी, अभिषेक बच्‍चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक! - Marathi News | cyber scam scammers used ms dhoni abhishek bachchan pan details to get credit cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धोनी, अभिषेक बच्‍चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक!

Credit Card Fraud : फसवणूक करणाऱ्यांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाश्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे आणि त्यांच्या माहितीचा वापर केला, असे शाहदराचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रोहित मीना यांनी सांगितले. ...

Vladimir Putin यांचे 'आलिशान ड्रीम हाऊस', याठिकाणी गर्लफ्रेंडसोबत घालवतात क्वालिटी टाइम - Marathi News | vladimir putin luxurious dream house where he spends quality time with his girlfriend see photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Vladimir Putin यांचे 'आलिशान ड्रीम हाऊस', याठिकाणी गर्लफ्रेंडसोबत घालवतात क्वालिटी टाइम

Vladimir Putin : मॉस्कोपासून 250 मैल अंतरावर असलेल्या वल्दाई येथील जंगलात ही प्रॉपर्टी आहे. ...

रशियाच्या आकाशात दिसले UFO! विमान वाहतूक पूर्ण बंद, 200km पर्यंत लढाऊ विमानांनी घेतला शोध - Marathi News | people saw ufo in russia airspace st petersburg suspends all flights operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या आकाशात दिसले UFO! विमान वाहतूक पूर्ण बंद, 200km पर्यंत लढाऊ विमानांनी घेतला शोध

रशियाच्या आकाशात एक 'यूएफओ' सारखं यान दिसून आळं आहे. रशियन नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर सरकारनं तातडीनं देशातील सर्व विमान वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ...

वडिलांनी देशासाठी विश्वचषक जिंकला; मुलीने अ‍ॅडल्ट प्लेटफॉर्मवर काम करण्याचा निर्णय घेतला! - Marathi News | Danielle Favatto join the adult platform, he said on on social media by detailing her decision | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वडिलांनी देशासाठी विश्वचषक जिंकला; मुलीने अ‍ॅडल्ट प्लेटफॉर्मवर काम करण्याचा निर्णय घेतला!

कोण आहे ही तरुणी, पाहा....! ...

Nithyananda Kailasa in UN : फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला - Marathi News | UN Dismisses Submissions by Nithyananda Kailasa, UN strikes 'Kailasa' of fugitive Baba Nithyananda; The proposal was rejected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला

गेल्या आठवड्यात तथाकथित 'कैलासा'च्या प्रतिनिधींनी UN च्या बैठकीत हजेरी लावली होती. ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या अडचणीत भर! गॅस पाईपलाईनसाठी १८ अरब डॉलरचा दंड होऊ शकतो - Marathi News | pakistan iran gas pipeline project timeframe agreement could face whopping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या अडचणीत भर! गॅस पाईपलाईनसाठी १८ अरब डॉलरचा दंड होऊ शकतो

Pakistan Economic Crisis: काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीठ, डाळ, तेल यासारख्या वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. ...