International (Marathi News) समुद्राच्या या भूभागावर आमचाच मालकी हक्क असल्यानं दुसऱ्यांनी तिथे येऊन लुडबूड करू नये, असं सांगत त्यांची मनमानी त्यांनी सुरू केली आहे. ...
Most Expensive Vegetable: तुम्ही म्हणाल की, कितीही महाग असली तरी या भाजीसाठी फार तर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्रा तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. ...
भारत काश्मिरी जनतेवर अत्याचार करत आहे, येथील लष्कर निरपराधांचे रक्त सांडत आहे, असे अनेक आरोप पाकिस्तान सरकारकडून भारतावर प्रत्येक वेळी केले जातात. ...
डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालय आणि ऊर्जा एजन्सीला नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनजवळ एक रहस्यमय गोष्ट दिसून आली आहे. ...
जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. ...
ऑड्रे सकाळी साडेदहा वाजता दोन रायफल व एक हॅण्डगन घेऊन ‘द कॉव्हेंट स्कूल’ या शाळेत पोहोचला व त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. ...
काँग्रेसने राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याविरोधात पुढील ३० दिवस देशभरात ‘सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
14 वर्षात कामाच्या वेळेत 355 तास 19 मिनिटांचा ब्रेक फक्त आणि फक्त सिगारेट ओढण्यासाठी घेतला आहे. ...
Fire in Mexico Detention Centre: अमेरिकन बॉर्डरजवळ उत्तर मेक्सिकोत ही दुर्दैवी घटना घडली. ...
Pakistan Economic Crisis : पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...