लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेलारूसच्या राष्ट्रपतींनी बंद दाराआड घेतली पुतिन यांची भेट; निघताच प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल! देण्यात आलं विष? - Marathi News | Belarus President alexander lukashenko Meets Putin Behind Closed Doors; As soon as he left, his condition worsened, he was admitted to the hospital may poisoned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेलारूसच्या राष्ट्रपतींनी बंद दाराआड घेतली पुतिन यांची भेट; निघताच प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल! देण्यात आलं विष?

पुतिन यांची भेट घेतल्यानंतर लुकाशेंको यांना मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको हे पुतिन यांच्या जवळचे नेते मानले जातात. ...

लग्नात नाचून बाहेर पडला! कॅनडाच्या कुख्यात गँगस्टरवर धडाधड गोळीबार, जागीच मृत्यू - Marathi News | Danced out at the wedding! Canada's notorious gangster Amarprit shot dead on the spot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्नात नाचून बाहेर पडला! कॅनडाच्या कुख्यात गँगस्टरवर धडाधड गोळीबार, जागीच मृत्यू

अमरप्रीत हा कॅनडातील पहिल्या १० गँगस्टरांपैकी एक आहे. या लग्न समारंभाला ६० हून अधिक लोक उपस्थित होते. ...

भारताला समजतात दुश्मन! एर्दोगन भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या तुर्कीचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले, थोडक्यात जिंकले - Marathi News | understands India the enemy! Erdogan will be the president of earthquake-ravaged Turkey again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला समजतात दुश्मन! एर्दोगन भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या तुर्कीचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले, थोडक्यात जिंकले

भूकंपानंतर तुर्कस्तानमध्ये 20 वर्षे सत्तेत असलेल्या एर्दोगन यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ...

मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध? - Marathi News | tesla ceo elon musk billionaire the money is mine What about children who is after him business | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध?

मस्कनं नुकतंच एक जाहीर विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच, पण... ...

अमेरिकेत कर्जमर्यादा वाढ, ‘तत्त्वतः करार’, तुर्तास दिवाळखोरी टळली - Marathi News | US debt limit hike deal in principle immediate bankruptcy averted joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कर्जमर्यादा वाढ, ‘तत्त्वतः करार’, तुर्तास दिवाळखोरी टळली

राष्ट्राध्यक्ष व आपल्यात शनिवारी सायंकाळी दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर करारासाठी सहमती झाली. ...

इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | imran khan is plotting against the country pak minister sanaullah made a big disclosure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा

Pakistan Political Crisis : कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे, हे यामागील उद्दिष्ट आहे, असाही आरोप राणा सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला. ...

भारत, पाकिस्तान, चीनसह ८ देशांमध्ये भूकंपाचे धक्के; ६.३ तीव्रता - Marathi News | earthquake tremors in many countries including pakistan india china 6 3 magnitude | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, पाकिस्तान, चीनसह ८ देशांमध्ये भूकंपाचे धक्के; ६.३ तीव्रता

पाकिस्तान, भारत आणि चीनसह ८ देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतातील पंजाब, जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ...

अमेरिकेत दिवाळीची सार्वजनिक सुटी? कनिष्ठ सभागृहात विधेयक सादर - Marathi News | Diwali public holiday in America Bill presented in Lower House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत दिवाळीची सार्वजनिक सुटी? कनिष्ठ सभागृहात विधेयक सादर

भारतीय वंशाच्या ४४ लाख लोकांना दिवाळीची सार्वजनिक सुटी मिळण्याची शक्यता आहे. ...

भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शक्यता, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीची शिफारस - Marathi News | Possibility of granting NATO Plus status to India US Congress Select Committee recommends | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शक्यता, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीची शिफारस

भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शक्यता, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीची शिफारस ...